Showing posts with label सांस्कृतिक. Show all posts
Showing posts with label सांस्कृतिक. Show all posts

Monday, 27 July 2020

गुरुपौर्णिमा


वर्ग सूचना

दि .23 जुलै गुरुवार रोजी  आपण  गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम घेणार आहोत .त्या आधी सकाळीच सर्व मुलांनी आपल्या आई-बाबांचे पाद्यपूजन करायचे आहे व त्यांचे औक्षण करायचे आहे .जे विद्यार्थी गावी असतील व आई-बाबा जवळ नसतील त्यांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे पाद्यपूजन करावे .
पाद्यपूजन करण्यासाठी आई-बाबांच्या पायावर थोडेसे पाणी घालावे व ते पुसून घ्यावेत त्यानंतर त्यांचे औक्षण करावे एक संकल्प त्यांच्यासमोर सांगावा . औक्षणाचे ताट कसे करायचे हे पालकांनी विद्यार्थ्यांना आज  शिकवून ठेवावे.पालकांनी याचे फोटो काढून ठेवावेत .शक्य असल्यास  व्हिडिओ करावा .
नंतर एकत्रित फोटो मागविले जातील .

नामोस्तुते_गुरुदेवा_पद्य

 
















 

Monday, 6 July 2020

आषाढी एकादशी




1) तुम्हांला माहीत असणाऱ्या संताची नावे लिहा .
2) कोणकोणत्या संतांच्या पालख्या ,कोठून पंढरपुरी निघतात ?
3) विट्टलाची विविध नावे आठवून लिहा .उदा -विठूराया ,पांडुरंग ,माऊली याप्रमाणे
4) या दिवशी काय-काय करतात ?
5) संतांमध्ये कोणकोणते गुण असतात ?