सद्गुण -३री४थी
(सत्यकथा | आदर्श व्यक्तीच्या कथा )
इ .३री१. श्रमप्रतिष्ठा.
२. स्वावलंबन
स्वावलंबनाची शिकवण३. परस्पर सहकार्य
विद्या उजळली
४. धाडसीपणा
शैलेंद्र
शिरीष कुमार
लोकमान्य टिळक
५ .शिस्त , व्यवस्थितपणा वक्तशीरपणा
**************************************************
प्रश्न-
१)लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला?
२)टिळकांनी कोणती सिहगर्जना केली?
३)गुरुजींनी बाळ व त्याच्या मित्राला का उभे केले?
४)टिळकांच्या अंगी असणारे गुण कोणते?
५)तुम्हाला कथेतून काय समजले?
१)लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला?
२)टिळकांनी कोणती सिहगर्जना केली?
३)गुरुजींनी बाळ व त्याच्या मित्राला का उभे केले?
४)टिळकांच्या अंगी असणारे गुण कोणते?
५)तुम्हाला कथेतून काय समजले?
गोष्टीवर आधारित प्रश्न
१) नदीच्या काठावर कोणाचा आश्रम होता?
२) गुरुजींनी काय ठरवले?
३) परीक्षा घेण्यासाठी गुरुजींनी काय केले?
४) गुरुजींना कोणत्या शिष्याचे वागणे आवडले? व का?
५) या गोष्टीतून तुम्हांला काय बोध मिळाला? कोणता गुण समजला ?
६) या गोष्टीच्या लेखकांचे नाव काय? व या गोष्टीला तुम्ही काय नाव देणार ?

स्वावलंबनाची शिकवण
1) श्यामला कोणकोणती स्तोत्रे येत होती ?
2) श्यामला कशाचे वाईट वाटायचे ?
3) श्यामच्या मित्राचे नाव काय होते ? त्याच्य़ाकडे कोणते पुस्तक होते ?
4) श्यामच्या आईने रामरक्षा पाठ करण्यासाठी श्यामला कोणता उपाय सांगितला ?
5) श्याम रामरक्षा लिहिण्यासाठी कोठे बसला ? त्याची रामरक्षा कधी लिहून झाली ?
6) श्यामची रामरक्षा किती दिवसांत पाठ झाली ?
7) श्यामला आईने कोणती शिकवण दिली ?
8) श्यामला आईने कोणते चित्र लावण्यास सांगितले ?
9) श्यामला बाबांनी अक्षराबद्दल काय सांगितले ?
10) श्यामने रामरक्षा पाठ करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले ?

No comments:
Post a Comment