Showing posts with label सदगुणकथा. Show all posts
Showing posts with label सदगुणकथा. Show all posts

Sunday, 19 July 2020

सदगुणकथा- विद्या उजळली






गोष्टीवर आधारित प्रश्न

१) नदीच्या काठावर कोणाचा आश्रम होता?
२) गुरुजींनी काय ठरवले?
३) परीक्षा घेण्यासाठी गुरुजींनी  काय केले?
४) गुरुजींना कोणत्या शिष्याचे वागणे आवडले? व का?
५) या गोष्टीतून तुम्हांला  काय बोध मिळाला? कोणता गुण समजला ?
६) या गोष्टीच्या लेखकांचे नाव काय? व या गोष्टीला तुम्ही काय नाव देणार ?

Tuesday, 14 July 2020

सदगुणकथा- धाडसीपणा - शैलेंद्र

सदगुणकथा- धाडसीपणा - शिरीष कुमार


कथेवरील प्रश्न-


१) शिरीष कुमार चा जन्म कोणत्या गावी झाला?
२) शिरीष कुमार च्या आईचे नाव काय होते?
३)शिरीष कुमारवर कोणाचा प्रभाव होता?
४)शिरीष कुमारची मातृभाषा कोणती ?
५)पोलीस अधिकाऱ्यांला शिरीष कुमारने कोणते आवाहन केले?
६)या कथेतून तुम्ही काय शिकलात?