Monday 27 July 2020

परिसर - उपक्रम - २- घरे




गुरुपौर्णिमा


वर्ग सूचना

दि .23 जुलै गुरुवार रोजी  आपण  गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम घेणार आहोत .त्या आधी सकाळीच सर्व मुलांनी आपल्या आई-बाबांचे पाद्यपूजन करायचे आहे व त्यांचे औक्षण करायचे आहे .जे विद्यार्थी गावी असतील व आई-बाबा जवळ नसतील त्यांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे पाद्यपूजन करावे .
पाद्यपूजन करण्यासाठी आई-बाबांच्या पायावर थोडेसे पाणी घालावे व ते पुसून घ्यावेत त्यानंतर त्यांचे औक्षण करावे एक संकल्प त्यांच्यासमोर सांगावा . औक्षणाचे ताट कसे करायचे हे पालकांनी विद्यार्थ्यांना आज  शिकवून ठेवावे.पालकांनी याचे फोटो काढून ठेवावेत .शक्य असल्यास  व्हिडिओ करावा .
नंतर एकत्रित फोटो मागविले जातील .

नामोस्तुते_गुरुदेवा_पद्य